About Me
गंभीर आजार ह्यावर दोन शब्द .
किडनी फेल हा आजार आयुर्वेद चिकित्सेने बरा होऊ शकतो का ? श्री सोनटक्के आयुर्वेदालाय गडचांदूर चंद्रपूर महाराष्ट्र ९०११४३०००४ आजच्या धकाधकीच्या जीवन मध्ये किडनी फेल हा आजार सातत्याने वाढतो आहे कोनाला पण याची पूर्व कल्पना पण लागत नसते किडनी फेल हा आजार म्हणजे काय सांगणे जरा कठीणच आहे सर्व प्रथम पाठीत दुखणे खूप दिवसांपासून दूषित पाण्याचे सेवन , स्वतःचा मताने अति वेदनाशामक pain Killer चा ज्यास्त दिवसापर्यंत वापर. विरुद्ध आहार विहार पथ्यपालन न करणे,
वारंवार मुतखडा होणे लघवीला जाडजड होणे अंगावरती हात पायावरती सुजण येणे रक्ततातील हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी होणे. क्रिऍटिनिन वाढणे अश्या परिस्तिथी मध्ये जर, का सर्व सामन्याला हा आजाराने ग्रसित केला असेल तर त्याचि धाव थोडाश्या नातेवाईकांच्या भरवश्यावर किव्हा ओळखीने तो ट्रीटमेंट घेऊ शकतो .
थोडे फार प्रॉफेशनल लोक चांगल्या हॉस्पिटल मध्ये लाखोंची उपचार करतात , परंतु असे आजार जात पात धर्म पाहून येत नाही. एकदा जर का असा आजार गरीब व्यक्ती ला झाला तर मारण्याशिवाय शिवाय पर्याय नाही .वारंवार रक्त देणे होणार नाही ,डायलेसिस करणे, व उच्च प्रति च्या तपासण्या करणे परवडनाशे होते . मग अश्या परिस्तितीमध्ये इकडे तिकडे चकरा लावण्या पेक्षा अश्या परिस्तितीत कित्तेक महाराष्ट्रात देशात जगात मरण पसंत करतात. परंतु विदर्भातील काही व्यक्ती किडनी फेल व निदान होऊन आलेले आमच्याकडे सोनटक्के आयुर्वेद रुग्णालय गडचांदूर येते आता पर्यंत चा हजारो रुग्णांना वरती आयुर्वेदिक आधुनिक पंचकर्म च्या पद्धतीने यशश्वीरित्या उपचार करण्यात आले .
Dr Shrinivas sontakke
Back pain And bone disease.
What My Clients Says
Google review
मी एक किडनी पेशंट होतो लाखो पैसे खर्च केले परंतु कुठेही आराम पडला नाही डॉ सोनटक्के ह्यांचा उपचाराने पूर्ण बारा झालो मी
अधिक माहितीसाठी मला संपर्क करू शकता
चौहान साहेब
गडचांदूर मधील सोनटक्के हॉस्पिटल ला अचानक भेट दिली असता डॉ साहेबांशी गुडघ्याचा आजार ह्या विषय विस्तृत प्रमाणात चर्चा केली त्यानंतर गुडघ्याचा आजार उपचारांत दुरुस्त होऊ शकतो अशी माझी मानधारण झाली व मी उपचारासाठी प्रेरित होऊन नियमित उपचार घेण्यासाठी सोनटक्के हॉस्पिटल ला भरती झालो नियमित उपचारानंतर हळू हळू माझे दुखणे कमी व्हायला लागले व चालण्याचा त्रास ह्या विषय अराम वाटलं अजून पूर्णतः उपचार केले आहे व आज मी ८०% व्यवस्तीत झाल्याचे मला वाटते. धन्यवाद ..! ९४२३२२९१०७ विजय भिंडे ( निवृत्त कृषिअधिकारी जिल्हा परिषद वर्धा महाराष्ट्र )
मी एक मणक्याच्या आजाराने खूप ग्रसित होतो डॉ ने ऑपरेशन सांगितले व लाखो पैसे खर्च केले परंतु कुठेही आराम पडला नाही डॉ सोनटक्के ह्यांचा उपचाराने पूर्ण बारा झालो मी
अधिक माहितीसाठी मला संपर्क करू शकता.
विजयराव उगे.
माझी दोन्ही किडनी फेल झाले होते वर्षांपासून किडनीचा आजाराने त्रस्त होतो , जेव्हापासून डॉ सोनटक्के ह्यांच्याकडून आयुर्वेदिक उपचार सुरु केले तर माझे दोन्ही किडनी काम करू लागले. व मी एकदम बरा आहो . माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता हा माझा न. आहे.
अरुण आळे.